In a world filled with noise, conflict, contradiction and confusion, a disillusioned author, on his friends advise, escapes from the chaotic city life to a village in search of tranquility, clarity and inspiration. But instead of peace, he encounters a strange, unsettling tale, one that blurs the lines between memory, imagination and reality.
Through Ravba, the mysterious caretaker of the house, the writer learns of his tragic love story while working in circus- Ravba’s forbidden affair with Jenni, the wife of a circus owner named Michael. When their secret is exposed, a chain of violence and revenge unfolds.
As the lines between Ravba’s memories and the writer’s imagination blur, the story takes on a life of its own. Is it a story that has happened with Ravba or a creative invention or something in between? MICHAEL invites the audience to decide if this is what he discovers real or just a figment of his imagination or somewhere in between
एक लेखक शहरातल्या गोंधळाला कंटाळून, मित्राच्या सल्ल्यानुसार त्याचा वाडीवर लिखाण साठी शांतता मिळावी म्हणून येण्यासाठी निघतो. या प्रवासात शांतता मिळाल्या नंतर त्याच्या डोक्यात लेखनाच्या दृष्टीने विचार सुरु होतात, आणि अचानक निद्रिस्त अवस्तेत त्याला दिसते एक मुलगी पळतिये आणि तिला गोळी लागते आणि लेखक झोपेतून जागा होतो आणि तिथून ह्या लेखकाला एक एक व्यक्तिमत्व कथे साठी सापडत जातात.
मित्राच्या वडीवरच्या घरी आल्यावर तिथला केयर टेकर "रावबा", स्वयंपाकीण बाई "शिगवण आज्जी" हि पात्र लेखकाला अस्वस्थ करायला लागतात. रावबा शी बोलताना लेखकाला रावाबाच्य न समजलेल्या भूतकाळा मध्ये खूप काही दडलंय हे जाणवतं आणि त्यातून रावबाच्या माध्यमातून त्याचा इतिहास हाच मायकल ह्या शॉर्ट फिल्म च्या मूळ गाभा लेखकाच्या मनात तयार होतो. रावबाच्या पूर्व आयुष्या बद्दल चर्चा करत असताना त्याच्या सर्कशीत काम करत असतानाच्या आयुष्यातले बरे वाईट अनुभव, सर्कशीच्या मालकीण बाई जेनी तिच्या बरोबरचे प्रेम प्रकरण, कायम पाठिंबा देणारा सर्कशीचा मालक, आपल्या बायकोचे प्रेम प्रकरण कळल्यावर सुडाने पेटलेला मायकल, त्यामध्ये हतबळ झ्हालेली जेनी रावबा कडे वाडीवर येते. त्यांना शोधायला मायकल वाडीवर येतो, आणि तिथून सूड नाट्य चालू होते. जेनीचा खून, संतापाने रावबाने केलेला मायकलचा खून आणि रावबा कडे असलेल्या बाहुल्या मध्ये, रावबचा सूड घेण्यासाठी आलेला मायकल चा आत्मा, शेवटी रावबा चा हि खून करतो. आणि आपल्या हातून काहीतरी लिहून झाले ह्या समाधानात लेखक पुन्हा शांतते कडून गोंधळा कडे आपला प्रवास सुरु करतो.
मित्राच्या सल्ल्या प्रमाणे कायम अनुभवावरूनच लिहिणाऱ्या लेखकाला कल्पनाशक्तीवर लिही ह्या सल्ल्या मुळे लेखक मित्राच्या गावी आला. आता ही शॉर्ट फिल्म फक्त काल्पनिक आहे का हे प्रत्येक्षात घडलाय का लेखकाला हे घडावं असं वाटाय हे आम्ही संधिग्ध ठेवलं आहे. कारण सध्याच्या सामाजीक परिस्तिती मध्ये ह्या कथेच्या बाबतीत फक्त कल्पना की निखळ सत्य हा निर्णय प्रेक्षकांनी घायचाय.
